Parts of
speech- शब्दांच्या जाती
There are eight parts of speech. They are
given below –
1.Noun – नाम
2.Pronoun- सर्वनाम
3.Adjective- विशेषण
4.Verb-
क्रियापद
5.Adverb-
क्रियाविशेषण
6.Preposition-
शब्दयोगी
7.Conjuction-
उभयान्वयी
8.Interjection-
केवलप्रयोग
1.Noun(नाम):
व्यक्तीला, वस्तूला किंवा
पदार्थाला दिलेले नाव म्हणजे (Noun) नाम होय.
उदा. Man, India, Ganga, Ram, etc.
2.Pronoun(सर्वनाम):
नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला
सर्वनाम(pronoun) म्हणतात.
उदा. I, You, He/She, They, etc.
3.Adjective- विशेषण :
नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण (Adjective)म्हणतात.
उदा. Big, small, little, short, Poor, rich, etc.
4.Verb-
क्रियापद :
वाक्याचा अर्थ पूर्ण
करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद (Verb)म्हणतात.
उदा. write, gives, eat, walk, run, etc.
5.Adverb-
क्रियाविशेषण :
क्रियाविशेषण अधिक
माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला क्रियाविशेषण (Adverb)म्हणतात.
उदा. today, before, late, slowly, probably, very, etc.
6.Preposition-
शब्दयोगी :
नाम,सर्वनाम या
शब्दांमधील किंवा क्रियांमधील एकमेकांशी संबंध दर्शविणाऱ्या शब्दांना शब्दयोगी
अव्यय (Preposition) म्हणतात.
उदा. On, in , across, by, for, at, etc.
7.Conjuction -
उभयान्वयी :
दोन किंवा अधिक शब्द,अथवा
दोन किंवा अधिक वाक्ये यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यय (Conjuction)म्हणतात.
उदा. and, as well as, or, otherwise, but, yet, till, since, etc.
8.Interjection -
केवलप्रयोग :
वाक्यात केवळ वापरावयाच्या किंवा केवळ प्रयोग
करायचा म्हणून वापरल्या जाणाऱ्या शब्दांना केवलप्रयोगी अव्यय (Interjection)म्हणतात.
उदा. Hello!, Hii!, My god!, Goodbye!, WOW!, Also!
Comments
Post a Comment